Akole: अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या, शहरात सर्वाधिक
अकोले |Akole taluka Corona News Today: अकोले तालुक्यात आज कमी रुग्ण आढळून आल्याने दिलासा मिळाला आहे. दोन दिवस सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या आज कमी झाली आहे. आज २९ रुग्णांची वाढ झाली आहे. अकोले शहरात सर्वाधिक ४ रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:
यह व्हिडीओ देखकर आप नोकरी करना नही सोचेंगे
मेह्न्दुरी: २
कोतूळ: १
परखतपूर: ३
अकोले: ४
गणोरे: १
राजूर: १
सुगाव: १
म्हाळादेवी: १
समशेरपूर: १
धुमाळवाडी: २
नवलेवाडी: १
गर्दनी: २
माळीझाप: १
उंचखडक: १
लिंगदेव: २
गुरवझाप: १
धामणगाव पाट: १
शेलद: २
ढगेवाडी: १
Web Title: Akole taluka Corona News Today 29