अकोले तालुक्यात तब्बल ६१ करोनाबाधित, राजूर सर्वाधिक रुग्ण
अकोले | Akole: अकोले तालुक्यात तब्बल आज ६१ करोनाबाधित आढळून आले आहेत. राजूर मध्ये सर्वाधिक १६ रुग्ण आढळून आले आहेत.
आज प्राप्त झालेल्या अहवालात बेलापूर येथील ४५ वर्षीय पुरुष, मन्ह्याळे येथील ३२ वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडा येथील ४५ वर्षीय पुरुष, राजूर येथील ४७,१४,३९,३५,८६,४५,३६,२२ वर्षीय पुरुष, १२ वर्षीय मुलगी, ३०,४५,२४,५०,४०,२०,४५ वर्षीय महिला गोंदुशी येथील २४ वर्षीय पुरुष, पाडळणे येथील २७,५३ वर्षीय महिला, समशेरपूर येथील ४८ वर्षीय पुरुष, नागाची वाडी ५२ वर्षीय पुरुष, पानसरवाडी अकोले ५६ वर्षीय महिला, ३३ वर्षीय पुरुष, ३ वर्षीय मुलगी, अकोले शहर २३,५१,५२,१८ पुरुष, ३१,२२ वर्षीय महिला, धामणगाव पाट २५,४६,२५ वर्षीय महिला, ५१,२८,२७,२६,२६,२६ वर्षीय पुरुष, २ वर्षीय मुलगा, बोरी वाघापूर येथील ४५ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय महिला, मोग्रस येथील २८ वर्षीय महिला, शेरणखेल ३४ वर्षीय पुरुष, वाशेरे येथील ५० वर्षीय महिला, इंदोरी येथे ६८ वर्षीय पुरुष, लाहित ३५ वर्षीय पुरुष, ढोकरी ४२ वर्षीय पुरुष, २ वर्षीय मुलगी, नवलेवाडी ३६ वर्षीय पुरुष, महालक्ष्मी कॉलनी अकोले ३३ वर्षीय पुरुष, शाहू नगर ३३,१५,४० वर्षीय पुरुष, १२ वर्षीय मुलगी, पारधी हॉस्पिटल २० वर्षीय पुरुष, आंबेडकर नगर अकोले ३० वर्षीय पुरुष, सुगाव बुद्रुक २५ वर्षीय पुरुष असे ६१ करोनाबाधित आढळून आले आहेत.
See: Latest Entertainment News and Latest Marathi News
Web Title: Akole Taluka Corona 66 patient Rajur higher