अकोले तालुक्यात बुधवारी एकाच दिवसात तब्बल ६९ रुग्णांची वाढ
अकोले | Akole: तालुक्यात बुधवारी तब्बल ६९ रुग्ण करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ३५९३ इतकी झाली आहे. ४३ मृत्यू आहेत. तालुक्यात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार खालीलप्रमाणे:
समशेरपूर: ३
पैठण अकोले:१
खानापूर अकोले:२
टाकळी अकोले: २
बेलापूर ब्राम्हणवाडा: ४
अकोले: ९
उंचखडक: २
रुंभोडी: २
केळी: ३
माळीझाप: १
राजूर: ४
इंदोरी: २
ढोकरी: १
घोटी: १
नवलेवाडी: ३
धामणगाव आवारी:२
पाडोसी: १
देवठाण: १
शेकईवाडी: १
घाटघर आश्रमशाळा: ६
गुहिरे: १
वीरगाव: ३
कळस: २
महालक्ष्मी कॉलनी: २
रजनीगंधा कॉलनी अकोले: १
वारांघुशी: ५
आंबड: १
अंभोळ : १
विठा: १
कळस सांगवी: १
Web Title: Akole Taluka 69 corona Positive Patient