Akole: अकोले तालुक्यात करोनाची उच्चांकी आज ६६ रुग्ण बाधित
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज सोमवारी सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आज तब्बल ६६ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ७२७ इतकी झाली आहे. सध्या १४९ जणांवर उपचार सुरु आहेत.
करोनाबाधित ६६ रुग्णांमध्ये पळसुंदे येथील २६ वर्षीय तरुणी, ब्राम्हणवाडा येथे ४३, ५५, २१, २८ पुरुष तर ५१, ३०,४२,३५ ६२ वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आले आहेत. धामणगाव पाट येथे ११ वर्षीय मुलगा, ३८ वर्षीय महिला, धामणगाव येथे ८७ वर्षीय पुरुष, ८२ वर्षीय महिला, कोतूळ येथे ५२, ४०,३९,१५, पुरुष तर ५२, ३५, १७ महिला, शेंडी येथे ४८, २३ पुरुष तर २३ वर्षीय महिला, धुमाळवाडी येथे २७, १७ पुरुष तर ४५ वर्षीय महिला, २ वर्षीय बालिका, वारांघुशी येथे २७ वर्षीय तरुण, ३४ वर्षीय महिला, चास ३०,४५ वर्षीय पुरुष, वाघापूर येथे ४५,९०,३२ वर्षीय पुरुष, ५०,५२ वर्षीय महिला अकोले शहर ४५ वर्षीय महिला, बेलापूर येथे ५४ वर्षीय महिला, चैतन्यनगर येथे ४० वर्षीय पुरुष, लिंगदेव येथे ५८ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, चितळवेढे येथे ३८ वर्षीय महिला, पाडाळणे येथे ५६ वर्षीय पुरुष, अगस्ती मंगल कार्यालय येथे ५८ वर्षीय पुरुष, ५४ वर्षीय महिला, भंडारदरा येथे ४३,४५,४०,५,१,७०,३०,३ वर्षीय असे आठ रुग्ण आढळून आले आहेत. पिंपळगाव नाकविंदा येथे ४५ वर्षीय पुरुष, बेलापूर येथे ६२,३१,१३,५,७७,४८ वर्षीय असे सहा रुग्ण आढळून आले आहेत असे आज उच्चांकी ६६ रुग्ण बाधित आढळले आहे.
Web Title: Akole Taluka 66 corona infected