अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या
अकोले | Akole: अकोले तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या मंदावली असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात ४४ जण बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या १०९२५.
सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार गावांतील बाधित संख्या पुढीलप्रमाणे:
अकोले: १
माळीझाप: १
धुमाळवाडी: ३
डोंगरगाव: १
रुंभोडी: २
म्हाळादेवी: १
कुंभेफळ: १
,मनोहरपूर: १
हिवरगाव: १
इंदोरी: १
गणोरे: १
खानापूर: १
धामणगाव आवारी: ३
रेडे: १
देवठाण: ३
वीरगाव: १
मुरशेत: १
पिंपरी कोहने: १
लाहित: २
बोरी: ४
पागीरवाडी: १
अंभोळ: १
माणिक ओझर: ३
मोग्रस: ३
टाहाकारी: १
समशेरपूर: २
राजूर: २
अशी ४४ व्यक्ती बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Akole Taluka 44 Corona infected