Home अकोले अकोले तालुक्यात आज ४० करोनाबाधित, उंचखडक सर्वाधिक  

अकोले तालुक्यात आज ४० करोनाबाधित, उंचखडक सर्वाधिक  

Akole Taluka 40 infected Unchakhadak 13 

अकोले | Akole: तालुक्यात आज प्राप्त झालेल्या अहवालात ४० जण बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या २३६५ इतकी झाली आहे. उंचखडक येथे सर्वाधिक १३ जण बाधित आढळून आले आहेत. 

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार उंचखडक येथे ४३,३०,६८,६५,२९,११,४१,५० वर्षीय पुरुष, ३०,२७,६०,३२ वर्षीय महिला, २ वर्षीय मुलगा, धामणगाव आवारी ४८ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी अकोले ३८ वर्षीय पुरुष, मनोहरपूर ४३ वर्षीय पुरुष, शेकईवाडी अकोले ४३ वर्षीय पुरुष, नवले वाडी अकोले ७६ वर्षीय पुरुष, टाकळी ३६ वर्षीय महिला, १७ वर्षीय पुरुष, अकोले ३३ वर्षीय महिला, १२ वर्षीय पुरुष, ढोकरी येथे ४५ वर्षीय पुरुष, मुतखेल ६५,५१,१० वर्षीय पुरुष,१९,१७,१३ वर्षीय महिला, सुगाव येथे ४२ वर्षीय पुरुष, कुंभेफळ ५१ वर्षीय पुरुष, नवलेवाडी ५५ वर्षीय पुरुष, लाहित येथील ११,५३ वर्षीय पुरुष, धामणगाव पाट ५० वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, अकोले ७७ वर्षीय पुरुष. गणोरे येथे ६४ वर्षीय महिला, धामणगाव पाट ६५ वर्षीय महिला असे बाधित आढळून आले आहेत.   

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Akole Taluka 40 infected Unchakhadak 13 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here