Akole: अकोले तालुक्यात ३५ करोनाबाधित, कोतूळ सर्वाधिक वाढ
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज ३६ रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये कोतूळ गावाची संख्या सर्वाधिक ०९ बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या ११८४ इतकी झाली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालात कोतूळ येथील ९ यामध्ये २६,२२,२८ वर्षीय तरुण, ५०,४५,४५ वर्षीय पुरुष, ४८,२१,४९, वर्षीय महिला असे बाधित आढळून आले आहेत. आंबीतखिंड येथील ५० वर्षीय पुरुष, निम्ब्रळ येथील ४०,५१,६६ वर्षीय पुरुष, औरंगपुर येथील २२,६९ वर्षीय पुरुष, बाजारपेठ अकोले ३७ वर्षीय पुरुष, बेलापूर येथे ६२ वर्षीय पुरुष, सुगाव बुद्रुक येथे ८५ वर्षीय महिला, ५५ वर्षीय पुरुष, राजूर येथील १५,६३ वर्षीय महिला, २०,१५,५६,१६ वर्षीय पुरुष, म्हाळादेवी येथे १९ वर्षीय तरुण, महालक्ष्मी रोड अकोले ३ वर्षीय मुलगा, नवलेवाडी येथे ५६ वर्षीय पुरुष, बोरी येथे २९ वर्षीय पुरुष, कुंभेफळ ४२ व २० वर्षीय महिला, अकोले ३८ वर्षीय महिला, निळवंडे येथील ४७ वर्षीय पुरुष, पिंपळगाव निपाणी येथे ७५ वर्षीय पुरुष असे ३५ बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या ११८४ वर पोहोचली आहे.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Akole taluka 35 corona infected Kotul 9