अकोले तालुक्यात सोमवारी २९ करोनाबाधितांची वाढ
अकोले | Akole: अकोले तालुक्यात सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार तब्बल २९ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ३४९५ इतकी झाली आहे.
सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार म्हाळादेवी येथे ८६ वर्षीय पुरुष, बिरोबावाडी अंभोळ येथे २३ वर्षीय महिला, कळस येथे ५७ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला, हिवरगाव आंबरे येथे ५३ वर्षीय महिला, राजूर येथे ३२ व ६५ वर्षीय पुरुष, कोतूळ येथे ६५ वर्षीय पुरुष, बोरी येथे ६० वर्षीय महिला, टाहाकारी येथे ५२,४५,७९,१७ वर्षीय पुरुष, अकोले येथे २८ वर्षीय महिला, १३ वर्षीय मुलगा, कुंभेफळ येथे ४१ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे ५२,१८,५६ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, मुथाळणे येथे ५६ वर्षीय पुरुष, सुगाव बुद्रुक येथे १२ वर्षीय मुलगी, सिडफार्म अकोले येथे ४६ वर्षीय पुरुष, शेटेमळा येथे २८ वर्षीय महिला, ढोकरी येथे ४९,२३ वर्षीय पुरुष, ४६ वर्षीय महिला, अगस्ती हायस्कूल जवळ अकोले येथे २२ व ४६ वर्षीय महिला, २३ वर्षीय पुरुष असे २९ जण बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Akole Taluka 29 Corona Infected Monday