Akole: अकोले तालुक्यात आज २८ करोनाबाधित आढळून आले
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज प्राप्त झालेल्या अहवालात २८ करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्याची करोनाबाधितांची संख्या ८५६ वर पोहोचली आहे. अॅटीजेन चाचणीत २७ तर खासगी प्रयोगशाळेतून एक अहवाल प्राप्त झाला आहे.
आज बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये समशेरपूर येथील १४,२० वर्षीय पुरुष, धामणगाव आवारी येथील ५२ वर्षीय पुरुष, ढोकरी ५२ वर्षीय महिला, राधानगर कॉलनी अकोले ३७,३३ वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे ११ वर्षीय मुलगा, ३२ वर्षीय महिला, शेरणखेल येथील ५८ वर्षीय पुरुष, लिंगदेव ४८,८२ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय महिला, १३ वर्षीय मुलगा, धामणगाव पाट १९ वर्षीय पुरुष, पाडाळणे ३९,६५,७० वर्षीय पुरुष, ३४,३६,२० वर्षीय महिला, १४ वर्षीय मुलगी, पिंपरकरणे येथील ४० वर्षीय पुरुष, राजूर येथे ३५,४२,१७ वर्षीय महिला, ११ वर्षीय मुलगी, ९ वर्षीय मुलगा, खासगी प्रयोगशाळेतून राजूर येथील ५४ वर्षीय पुरुष असे २८ करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची करोनाबाधितांची संख्या ८५६ इतकी झाली आहे.
Web Title: Akole Taluka 28 corona infected news