Akole: अकोले तालुक्यात २४ करोनाबाधितांची वाढ
अकोले | Akole: अकोले तालुक्यात शनिवारी २४ करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या २५५७ इतकी झाली आहे,
शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार चितळवेढे येथे २७ वर्षीय पुरुष, इंदोरी येथे ४२ वर्षीय पुरुष, कुंभेफळ येथे ३८ वर्षीय पुरुष, ९,१,१० वर्षीय बालक, ३५,४५,२७ वर्षीय महिला, ३ वर्षीय मुलगी, अकोले ४२,४१ वर्षीय पुरुष, १६,३६ वर्षीय महिला, उंचखडक बुद्रुक ४५ वर्षीय पुरुष, रुंभोडी ५३ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे २६ वर्षीय महिला, खानापूर येथे ३० वर्षीय पुरुष, २८ वर्षीय महिला, म्हाळादेवी १५ वर्षीय मुलगा, धुमाळवाडी येथे ३५ वर्षीय पुरुष, २७,५४ वर्षीय महिला, राजूर येथे ५५ वर्षीय पुरुष असे २४ बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची बाधितांची संख्या २५५७ वर पोहोचली आहे.
Web Title: Akole Taluka 24 corona infected yesterday
कडाक्याच्या थंडीत करा विजेची बचत, पैशाची बचत, आजच बसवा सोलर वॉटर हिटर, नामांकित कंपनीचे (V-Guard, Supreme) सोलर वॉटर हिटर मिळण्याचे एकमेव ठिकाण आर.पी.डी. एनर्जी. संगमनेर, दिवाळीनिमित्त खास ऑफर्स सुरु. संपर्क: 9850540436