Akole: अकोले तालुक्यात १८ करोनाबाधितांची वाढ
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज शनिवारी १८ करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २८९५ इतकी झाली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालात पिंपळदरी येथे १४ वर्षीय मुलगा, ३६ वर्षीय पुरुष, ३० वर्षीय महिला, धामणगाव रोड येथे ४५,५० वर्षीय पुरुष, ४० व ६३ वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे ३५ व ४० वर्षीय महिला, २३ वर्षीय पुरुष, अगस्ती मंदिर येथे ४० वर्षीय पुरुष, अकोले येथे २५ वर्षीय पुरुष, राजूर येथे ६१ वर्षीय पुरुष, ५६ वर्षीय महिला, आंबड येथे ४७ वर्षीय महिला, जांभूळवाडी ६० वर्षीय पुरुष, निशिगंधा कॉलनी साखर कारखाना रोड ६१ वर्षीय पुरुष, माळीझाप येथे ३३ वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Akole Taluka 18 corona infected Today Total 2895