अकोले | Akole: अकोले तालुक्यात रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार १८ जण करोना बाधित आढळून आले आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या ३३६७ इतकी झाली आहे.
रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार अंभोळ येथे १० वर्षीय मुलगा, अकोले येथे २०,६७ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, चितळवेढे येथे २९,५८ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे ५३ वर्षीय पुरुष. शिवाजीनगर येथे ६६ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, इंदोरी येथे ६५ वर्षीय महिला, शेकईवाडी येथे ७० वर्षीय पुरुष, कोतूळ येथे ५१,५१ वर्षीय पुरुष, गुहिरे येथे ८२ वर्षीय पुरुष, चास येथे २४ वर्षीय महिला, देवठाण येथे २९ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला, शिळवंडी येथे २८ वर्षीय पुरुष असे १८ जण बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Akole Taluka 18 Corona infected Sunday