Akole: अकोले तालुक्यात आज १४ कोरोना बाधित
अकोले | Akole: रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये ११ व खाजगी प्रयोगशाळेतील ३ अशी १४ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला तर अद्याप परवा अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेत पाठवलेले स्वॅबचा अहवाल येणे बाकी आहे. सायंकाळी अथवा राञी उशीरापर्यंत हे अहवाल येतील
आज सकाळी घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये शहरातील थिएटर जवळील ६० वर्षीय पुरुष,३० वर्षीय पुरूष , ५२ वर्षीय महिला, ३२ वर्षीय महीला, २० वर्षीय महीला, इंदिरानगर येथील ३२ वर्षीय तरुण, महालक्ष्मी कॅालणीतील ६० वर्षीय महीला, ३२ वर्षीय पुरूष, ०८ वर्षीय मुलगी, ०२ वर्षीय मुलगा, ढोकरी येथील २५ वर्षीय तरुण अशी ११ व्यक्तीचा तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात शहरातील शाहूनगर येथील ४० वर्षीय पुरुष, राजुर येथील ७२ वर्षीय पुरूष, पिंपळगाव खांड येथील ५२ वर्षीय पुरूष अशा ३ व्यक्तीसह आज १४ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ८७४ झाली आहे.
See: Latest Entertainment News and Latest Marathi News
Web Title: Akole Taluka 14 corona infected today News