Home अकोले अकोलेत SMBT हॉस्पिटल आणि सर्वज्ञ हॉस्पिटल अकोले आयोजित मोफत आरोग्य तपासणी व...

अकोलेत SMBT हॉस्पिटल आणि सर्वज्ञ हॉस्पिटल अकोले आयोजित मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

Akole SMBT Hospital Free Health Checkup camp 

अकोले | Akole: अकोले तालुक्यात SMBT हॉस्पिटल आणि सर्वज्ञ हॉस्पिटल अकोले आयोजित मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर सर्वज्ञ हॉस्पिटल (डॉ. गोर्डे ) तहसील कचेरी रोड, अकोले बाजारतळा जवळ अकोले येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिराचा नागरिकांनी लाभ घेण्याचे अवाहन करण्यात आले आहे. (Akole SMBT Hospital Free Health Checkup camp )

शिबिरातील वैशिष्ट्ये:

-उंची

-वजन

-शुगर

-रक्तदाब

-ब्लड ऑक्सिजन तपासणी

-ECG सल्यानुसार

वरील सर्व तपासण्या मोफत केल्या जातील.

खालील विकारांवर मोफत उपचार: 

* स्रीरोग

* अस्थीरोग

* मेडिसिन

शिबिराचे ठिकाण :

सर्वज्ञ हॉस्पिटल (डॉ. गोर्डे ) तहसील कचेरी रोड, अकोले बाजारतळा जवळ अकोले

बुधवार , दि. 15 सप्टेंबर 2021

वेळ : सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत

संपर्क:-

9975627500 (डॉ.गोर्डे)

7720053259 (हंडोरे-SMBT)

Web Title: Akole SMBT Hospital Free Health Checkup camp 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here