अकोले: बाजारभाव नसल्याने टोमॅटो शेतकर्यांना लाखोंचा फटका
अकोले: बाजारभाव नसल्याने टोमॅटो शेतकर्यांना लाखोंचा फटका
अकोले: टोमॅटोची प्रयोगशील शेती करताना अकोले तालुक्याच्या आढळा परिसरातील प्रथमच नागमोती चेरी जातीच्या टोमॅटोची लागवड करण्यात आली. मात्र या टोमॅटोस बाजारभाव नसल्याने शेतकरी वर्गाला लाखोंचा फटका बसला आहे.
You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie
आढळा खोऱ्यात केळी सांगवी, गणोरे, डोंगरगाव परिसरात नगदी पिके घेण्याकडे शेतकरी वर्गाचा कल आहे. हिवरगाव, देवठाण, पिंपळगाव निपाणी, टाहाकारी, समशेरपूर, व अन्य गावात टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. गेल्या पाच वर्षापूर्वी या भागात परप्रांतीय टोमॅटो खरेदीदार व्यापारी येत असत. त्यामुळे येथे बांधावर जाऊन व्यापारी माल खरेदी करतात. त्याचा परिणाम टोमॅटोचे मोबाईल मार्केटिंग जोरात होते.
पारंपारिक बियाण्यांना आता टाटा करणारे असंख्य शेतकरी आहेत. केळी सांगवी, गणोरे, डोंगरगाव, हिवरगाव, देवठाण, पिंपळगाव निपाणी, टाहाकारी, समशेरपूर या व परिसरातील गावे अत्याधुनिक साधन सामुग्रीचा वापर करून सर्वच शेतकरी एकरी उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
Website Title: akole news Tomato no market price
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
प्रमोटेड बातम्या: