अकोले तालुक्यात रुग्णवाढ सुरूच, शहर सर्वाधिक, गावानिहाय कोरोना रुग्णसंख्या
अकोले | Akole News: अकोले तालुक्यात रुग्ण वाढीचा वेग वाढला आहे. गेल्या २४ तासांत तब्बल १०३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अकोले तालुक्याची चिंता पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे.
तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:
अकोले: १६
शांतीनिकेतन कॉलनी अकोले: १
पिंपळगाव निपाणी: ६
रुंभोडी: ४
मेह्न्दुरी: १
नवलेवाडी: ५
हिवरगाव आंबरे: २
डोंगरगाव: ४
गणोरे: १
वीरगाव: १
कळस बुद्रुक: २
आंबड: ३
धुमाळवाडी: ६
धुमाळवाडी रोड: १
सुगाव: ३
सुगाव खुर्द: १
उंचखडक: १
कुंभेफळ: २
धामणगाव आवारी: १
धामणगाव पाट: ४
माळीझाप: ४
तांभोळ: २
देवठाण: २
शेकईवाडी: २
ब्राम्हणवाडा: १
कळंब: १
कळस बुद्रुक: ३
लाहित खुर्द: २
टाहाकारी: २
विठा: १
वाकी: १
पिंपळदरी: १
वडगाव लांडगा संगमनेर: १
ढोकरी: २
रेडे: १
पिंपळगाव खांड: ४
टाकळी: १
लिंगदेव: १
सातेवाडी: २
बोरी: १
पांगरी: २
चिंचवने: १
Web Title: Akole News Corona Update Today 103