अकोले: जे.सी.बी. विक्री फसवणूक प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल
जे.सी.बी. विक्री फसवणूक प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल
अकोले: तालुक्यातील आम्भोळ येथील योगेश साबळे याने टाहाकारी येथील अमोल एखंडे यांचेकडून जे.सी.बी. खरेदी केला होता. त्यापोटी दोन लाख अॅडवांस सुद्धा दिला. उर्वरित पैसे बँकेत कर्ज खाती भरतो, असे सांगितले मात्र तसे न करता जे.सी.बी. परस्पर दुसर्याला विक्री केल्या प्रकरणी अम्भोळ येथील योगेश उत्तम साबळे यांच्या विरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड बन्सी टोपले आणि पा.ना. गोराणे हे करत आहे .
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.
