Home अकोले अकोले तालुक्यात इतके रुग्ण सक्रीय, आजचे गावनिहाय कोरोनाबाधित

अकोले तालुक्यात इतके रुग्ण सक्रीय, आजचे गावनिहाय कोरोनाबाधित

Akole Corona Update Active Patient 512

अकोले | Akole Corona Update: अकोले तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुक्यात सध्या ५१२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहे. तालुक्यात आज नव्याने ८२ कोरोना बाधित आढळून आले आहेत.

गावनिहाय रुग्णसंख्या:

पानसरवाडी: १

पिंपळगाव निपाणी: १

पिंपळगाव: १

अकोले: ९

गुजरी मार्केट: १

कारखाना रोड अकोले: १

कोतूळ: १

कुंभेफळ: ३

नवलेवाडी: ५

मूतखेल: १

पाडाळणे: ३

पिंपळगाव नाकाविंदा: १

पिपरकणे: १

पिसेवाडी: १

हिवरगाव: १

ब्राम्हणवाडा: १

चिंचोडी: २

ढोनरवाडी: १

गर्दनी: १

गोन्दुशी: १

इंदोरी: २

कळंब: ३

कातळापूर: १

केळी कोतूळ : १  

सांगवी: १

राजूर: ८

साम्रद: १

समशेरपूर: ५

सावंतवाडी: २

शेंडी: २

शेरणखेल: १

सिमथाने नळ वाडे: १

सोनेवाडी: १

उंचखडक: १

विठा: १

वाशेरे: १

केळी कोतूळ: १

सावरगाव पाट: २

शेकईवाडी: १

सुगाव बुद्रुक: ३

तांभोळ: १

अम्भोळ: २

धुमाळवाडी: १

धुमाळवाडी रोड: १

Web Title: Akole Corona Update Active Patient 512

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here