अकोले तालुक्यात रुग्णवाढ, वाचा गावानुसार कोरोनाबाधित संख्या
अकोले | Akole Corona update : अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत रुग्णांत वाढ झाली आहे. तालुक्यातून तब्बल १०२ रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात रुग्णांच्या संख्येची चढ उतार सुरु आहे.
अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:
अकोले: १२
शिवाजी रोड अकोले: १
शिवाजी चौक अकोले: १
पिंपळगाव निपाणी: १
मुथाळणे:१
गणोरे: २
देवठाण: १
हिवरगाव: ३
डोंगरगाव: १
नवलेवाडी: ४
नवीन नवलेवाडी: १
सुगाव: १
सुगाव खुर्द: १
सुगाव बुद्रुक: १
धुमाळवाडी: ३
धुमाळवाडी रोड: १
धामणगाव: १
धामणगाव आवारी: २
कोतूळ: १
निळवंडे: ४
रेडे: १
परखतपूर: १
कळस: ५
कळस बुद्रुक: १
पारेगाव: १
ब्राम्हणवाडा: ३
कळंब: ९
पिंपळगाव निपाणी: १
शेरणखेल: ७
महालक्षमी कॉलनी: ३
कारखाना रोड: १
आंबड : २
रुंभोडी: १
पिंपळगाव खांड: ४
तम्भोळ: १
गुरवझाप: १
बदगी: १
पैठण कोहाणे: १
वाघापूर: ५
सातेवाडी: १
राजूर: १
विठा: १
मेह्न्दुरी: ४
धामणगाव पाट: २
Web TItle: Akole Corona update 102