Home अकोले अकोले शहर व कोतूळ करोनाबाधितांची संख्या वाढली, आज ३८ बाधित

अकोले शहर व कोतूळ करोनाबाधितांची संख्या वाढली, आज ३८ बाधित

Akole city and Kotul increased corona infected

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज ३८ करोनाबाधित आढळून आले आहेत. अकोले शहरात करोनाबाधितांची संख्या वाढली आहे. आज तब्बल आठ बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या १२४२ वर पोहोचली आहे.

आज प्राप्त झालेल्या ३८ अहवालात कळस येथे ४२ वर्षीय महिला, ५२ वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे ५९ वर्षीय पुरुष, अकोले ५६,५६,२९ वर्षीय पुरुष, ७०,२१,२५,१३,१० वर्षीय महिला, राजूर ४०,१८,३८,३४ वर्षीय पुरुष, २१, ४२ वर्षीय महिला, पिंपळगाव निपाणी येथे ६५ वर्षीय महिला, गणोरे येथे ३८ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, कोतूळ येथे ५० वर्षीय महिला, निम्ब्रळ येथे ५०,५५,३१,५० वर्षीय पुरुष, २५ वर्षीय महिला, सुगाव बुद्रुक येथे ५५ वर्षीय पुरुष,  रुंभोडी येथे ४५ वर्षीय पुरुष, कुंभेफळ २५ वर्षीय महिला, कोतूळ येथील ५०,४८, ७ वर्षीय पुरुष, १६,२०,४५,१२,२८,६० वर्षीय महिला असे ३८ करोनाबाधित आढळून आले आहेत. अकोले तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या १२४२ इतकी झाली आहे.

See:  Latest Entertainment NewsLatest Marathi News, and Latest Marathi News Live

Web Title: Akole city and Kotul increased corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here