Home अहमदनगर Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज ४०८ रुग्णांना डिस्चार्ज

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज ४०८ रुग्णांना डिस्चार्ज

Ahmednagar today 408 corona free

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ४०८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ४०८ रुग्णांनी करोनावर विजय मिळविला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ३३५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.

आज ४०८ रुग्ण बरे झाले यात संगमनेर ५३, पाथर्डी २, राहता १७, मनपा २२३, नगर ग्रामीण २५, श्रीरामपूर २१, कॅन्टोनमेंट १, नेवासा १०, पारनेर ७, शेवगांव १, राहुरी १०, कोपरगाव ३, श्रीगोंदा १५, कर्जत १४, अकोले ५, जामखेड १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून प्रशासन व आरोग्य अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी यांनी घेतलेल्या कष्टाला फळ आले आहे. जिल्ह्यातील नागरीकांसाठी दिलासादायक ठरत आहे.   

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Ahmednagar today 408 corona free

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here