Home अहमदनगर नगरसह या जिल्ह्यांत पावसाची शक्यता – हवामान विभाग

नगरसह या जिल्ह्यांत पावसाची शक्यता – हवामान विभाग

Rain Alert: २९ ते २ सप्टेंबर दरम्यान पावसाचा अंदाज.

Ahmednagar rain in these districts including the city

मुंबई: राज्यात पुढील चार दिवस काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या गडगडाटसह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. २९ ते २ सप्टेंबर दरम्यान पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

राज्यातील 29 ते 2 सप्टेंबर पाऊस परिस्थिती –

29 ऑगस्ट: पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनर पुणे, औरंगाबाद जालना, परभणी, बीड, अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात वीजेच्या गडगडाट, सोसाट्याचा वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे.

30 ऑगस्ट: पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, या जिल्ह्यात वीजेच्या गडगडाट, सोसाट्याचा वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

31 ऑगस्ट: पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात वीजेच्या गडगडाट, सोसाट्याचा वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

1 सप्टेंबर : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात वीजेच्या गडगडाट, सोसाट्याचा वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

2 सप्टेंबर: पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात हलक्यात ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

Web Title: Ahmednagar rain in these districts including the city

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here