अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ, संगमनेरात वाढ
अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update:: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंखेत आज वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत ९५३ रुग्ण वाढले आहे. संगमनेर तालुक्यात देखील रुग्णांत वाढ आढळून आली आहे. पाथर्डी, पारनेर तालुक्यात रुग्ण वाढले आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने नगरकरांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:
संगमनेर: १८६
पाथर्डी: १०६
पारनेर: ९१
श्रीगोंदा: ७३
राहता: ६२
नेवासा: ५९
अकोले: ५८
कर्जत: ५२
राहुरी: ४६
नगर ग्रामीण: ४३
मनपा: ४१
शेवगाव: ४०
जामखेड: २९
कोपरगाव: २९
श्रीरामपूर: २३
इतर जिल्हा: २०
भिंगार: ०१
मिलिटरी हॉस्पिटल: ०
इतर राज्य: ०
असे एकूण जिल्ह्यात ९५३ रुग्ण वाढले आहे.
Web Title: Ahmednagar News Today Corona Update 953