Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके आढळले रुग्ण, अकोले संगमनेर सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात इतके आढळले रुग्ण, अकोले संगमनेर सर्वाधिक

Ahmednagar News Today Corona update 776

अहमदनगर | Ahmednagar News Today:  जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७७६ रुग्ण आढळून आले आहेत. अकोले तालुक्यात सर्वाधिक १३७ तर त्याखालोखाल संगमनेर तालुक्यात ११८ रुग्ण आढळून आले आहेत. पारनेर तालुक्याचा तिसरा क्रमांक लागतो.

अकोले तालुक्यात अचानक रुग्णसंख्या वाढल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

अकोले: १३७

संगमनेर: ११८

पारनेर: ७८

श्रीगोंदा: ६९

नेवासा: ५९

शेवगाव: ५०

राहता: ४९

मनपा: ३४

कर्जत: ३४

नगर ग्रामीण: २७

पाथर्डी: २६

इतर जिल्हा: २३

राहुरी: २१

श्रीरामपूर: २०

कोपरगाव: १८

जामखेड: १२

मिलिटरी हॉस्पिटल: १

भिंगार: ०

इतर राज्य: ०

असे जिल्ह्यात एकूण ७७६ रुग्णांची वाढ झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Today Corona update 776

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here