अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण संगमनेर तालुक्यात तर जिल्ह्यात इतके आढळले रुग्ण
अहमदनगर | Ahmednagar news today Corona update: जिल्ह्यातील करोना संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे. संगमनेर व पारनेर तालुक्यात अधिक रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत,
आज जिल्ह्यात ८७५ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या) करोना टेस्ट लॅबमध्ये ३१६ खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३०९ आणि अँटीजेन चाचणीत २५० रुग्ण बाधीत आढळले.
तालुकानिहाय रुग्णसंख्या:
संगमनेर – १९४
पारनेर – १४०
श्रीगोंदा – ८३
कर्जत – ६४
अकोले – ५५
नेवासा – ५०
कोपरगाव – ४१
शेवगाव – ३८
नगर ग्रामीण – ३६
पाथर्डी – ३४
राहुरी – ३३
श्रीरामपूर – २८
मनपा – २३
जामखेड – २२
राहाता – १७
इतर जिल्हा – १४
मिलिटरी हॉस्पिटल – ०३
असे एकूण जिल्ह्यात ७७५ रुग्णांची नोंद झाली आहे.
Web Title: Ahmednagar news today Corona update 775