Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके कोरोना रुग्ण वाढले, संगमनेर सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात इतके कोरोना रुग्ण वाढले, संगमनेर सर्वाधिक

Ahmednagar News Today Corona Update 415

अहमदनगर | Ahmednagar News Today: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४१५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात आजही सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या कमी आढळून आली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: ५३ 

राहुरी: ४० 

राहता: ३९ 

पारनेर: ३७ 

श्रीगोंदा: ३६ 

अकोले: ३५ 

नगर ग्रामीण: २८ 

शेवगाव: २४ 

नेवासा: २३ 

मनपा: २२ 

पाथर्डी: १८ 

श्रीरामपूर: १६ 

कर्जत: १३ 

इतर जिल्हा: १३ 

कोपरगाव: ११ 

भिंगार: ३ 

जामखेड: ३ 

मिलिटरी हॉस्पिटल: १ 

इतर राज्य: ० 

असे एकूण जिल्ह्यात ४१५ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 415

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here