अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, या दोन तालुक्यात सर्वाधिक
अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३२५ रुग्ण वाढले आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या कमी झाली असून मात्र संगमनेर व राहता तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:
राहता: ६४
संगमनेर: ६०
राहुरी: ३४
पारनेर: २३
शेवगाव: २१
श्रीगोंदा: २०
नगर ग्रामीण: १९
कर्जत: १६
अकोले: १३
कोपरगाव: १३
मनपा: ९
जामखेड: ९
नेवासा: ९
इतर जिल्हा: ५
पाथर्डी: ५
श्रीरामपूर: ५
भिंगार: ०
मिलिटरी हॉस्पिटल: ०
इतर राज्य: ०
असे एकूण जिल्ह्यात ३२५ रुग्ण आढळून आले आहेत.
Web Title: Ahmednagar News Today Corona Update 327