अहमदनगर जिल्ह्यात वाढले इतके कोरोना रुग्ण, संगमनेरात सर्वाधिक
अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update : अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३१८ रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात कोरना बाधित रुग्णांस ब्रेक लागला लागला आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:
संगमनेर: ६५
कर्जत: ३६
पारनेर: २७
नगर ग्रामीण: २३
राहता: २०
राहुरी: १८
मनपा: १६
नेवासा: १६
शेवगाव: १६
इतर जिल्हा: १५
पाथर्डी: १५
अकोले: १२
श्रीगोंदा: ११
कोपरगाव: १०
श्रीरामपूर: ९
जामखेड: ७
मिलिटरी हॉस्पिटल: २
भिंगार: ०
इतर राज्य: ०
असे एकूण जिल्ह्यात ३१८ रुग्णांची नोंद झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नियमितपणे बातम्या वाचण्यासाठी आजच आमचा अॅप डाऊनलोड करा:- SANGAMNER AKOLE NEWS
Web Title: Ahmednagar News Today Corona Update 318