Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात वाढले इतके रुग्ण, संगमनेर अव्वल

अहमदनगर जिल्ह्यात वाढले इतके रुग्ण, संगमनेर अव्वल

Ahmednagar News Today Corona Update 258

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २५८ रुग्ण आढळून आले आहेत. आज रुग्णसंख्या कमी झाली आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक ४९ रुग्ण आढळून आले आहेत. 

संगमनेर: ४९ 

पारनेर: ३७ 

राहता: ३२ 

राहुरी: २२ 

श्रीगोंदा: २२ 

मनपा: १६  

अकोले: १५ 

कोपरगाव: १२ 

कर्जत: ११ 

नगर ग्रामीण: ९ 

नेवासा: ८ 

इतर जिल्हा: ८ 

शेवगाव: ६ 

श्रीरामपूर: ५ 

जामखेड: ३ 

पाथर्डी: ३ 

भिंगार: ० 

मिलिटरी हॉस्पिटल : ० 

इतर राज्य:  ० 

असे एकूण जिल्हायात २५८ रुग्ण आढळून आले आहेत. 

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नियमितपणे बातम्या वाचण्यासाठी आजच आमचा अॅप डाऊनलोड करा:- SANGAMNER AKOLE NEWS

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 258

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here