अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, संगमनेर शतक पार
अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Positive : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४४७ रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या थोड्या प्रमाणात आज वाढली आहे. संगमनेर तालुका सर्वाधिक शतक पार रुग्णसंख्या आढळून आली आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:
संगमनेर: १०७
राहता: ४५
श्रीगोंदा: ४४
पारनेर: ३७
कोपरगाव: ३२
राहुरी: २७
मनपा: २६
नगर ग्रामीण: २५
शेवगाव: २२
कर्जत: १७
अकोले: ११
श्रीरामपूर: १२
पाथर्डी: ११
नेवासा: १०
मिलिटरी हॉस्पिटल: ७
इतर जिल्हा: ७
जामखेड: ६
भिंगार: १
इतर राज्य: ०
असे एकूण ४४७ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.
Web Title: Ahmednagar News Today Corona Positive 447