Home अहमदनगर अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढ सुरूच, पारनेर संगमनेर अव्वल

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढ सुरूच, पारनेर संगमनेर अव्वल

Ahmednagar News Live Update Today  590

अहमदनगर | Ahmednagar News live update: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढीस लागली असून तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे. गेल्या २४ तासांत ५९० रुग्ण आढळून आले आहेत.   पारनेर व संगमनेर तालुक्यात अधिक रुग्ण आढळून आले आहेत. पारनेर तालुका शतकी पार रुग्ण बाधित आहे.

गेल्या २४ तासांत तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

पारनेर: १११

संगमनेर: ९९

कर्जत: ६२

नगर ग्रामीण: ४२

शेवगाव: ४१

इतर जिल्हा: ३४

मनपा: २८

पाथर्डी: २५

अकोले: २४

जामखेड: २३

श्रीगोंदा: २१

राहुरी: २०

कोपरगाव: १९

नेवासा: १६

श्रीरामपूर: १४

राहता: १०

भिंगार: १

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण जिल्ह्यात ५९० रुग्ण आढळून आले आहेत.

Web Title: Ahmednagar News Live Update Today  590

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here