अहमदनगर जिल्ह्यातही कोरोना रुग्ण संख्या वाढली
अहमदनगर | Ahmednagar News Live Corona Update 156: जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या २४ तासांत १५६ रुग्णांची नोंद झाली आहे. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:
मनपा: ३८
इतर जिल्हा: १९
नगर ग्रामीण: १३
श्रीगोंदा: १३
राहता: १०
अकोले: ९
भिंगार: ९
मिलिटरी हॉस्पिटल: ७
पाथर्डी: ७
पारनेर: ६
राहुरी: ५
संगमनेर: ५
जामखेड: ४
श्रीरामपूर: ३
नेवासा: २
इतर राज्य: २
कर्जत:१
कोपरगाव: १
शेवगाव: ०
असे एकूण जिल्ह्यात १५६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
Web Title: Ahmednagar News Live Corona Update 156