जाणून घ्या अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण
अहमदनगर | Ahmednagar news Corona Update Today: जिल्ह्यातील करोना संसर्ग काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे. जिल्ह्यातील करोना बाधितांची आकडेवारी वाढत असतांना आज आढळलेल्या आकडेवारीत थोडीशी वाढ झाली आहे. पारनेर शेवगाव व संगमनेर तालुक्यात वाढ झाली आहे.
आज जिल्ह्यात ८४६ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये १८६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३४० आणि अँटीजेन चाचणीत ३२० रुग्ण बाधीत आढळले. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:
पारनेर – १३२
शेवगाव – १२०
संगमनेर – १०६
नगर ग्रामीण – ७७
कर्जत – ६८
अकोले – ५१
श्रीगोंदा – ४८
राहुरी – ४८
नेवासा – ४०
राहाता – ३०
कोपरगाव – २९
मनपा – २९
पाथर्डी – २८
श्रीरामपूर – २७
इतर जिल्हा – ११
जामखेड – ०९
Web Title: Ahmednagar news Corona Update Today 746