अहमदनगर जिल्हा कोरोना ब्रेकिंग: वाचा तालुकानिहाय कोरोनाबाधित संख्या
अहमदनगर | Ahmednagar News Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६५१ रुग्ण वाढले आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या स्थिर असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे.
जिल्ह्यात श्रोगोंदा तालुक्यात तीन दिवसांपासून अधिक रुग्ण आढळून येत आहे. आजही सर्वाधिक १६७ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांतील बाधितांची तालुकानिहाय आकडेवारी:
श्रीगोंदा: १६७
राहुरी: ५६
पारनेर: ५५
जामखेड: ५०
कोपरगाव: ४२
पाथर्डी: ४१
संगमनेर: ३७
अकोले: ३३
श्रीरामपूर: ३०
शेवगाव: २८
कर्जत: २७
नेवासा: २५
राहता: २०
इतर जिल्हा: १५
नगर ग्रामीण: १२
मनपा: ११
भिंगार: २
मिलिटरी हॉस्पिटल: ०
इतर राज्य: ०
असे आज ६५१ रुग्णांची नोंद झाली आहे.
Web Title: Ahmednagar News Corona Update 651