अकोले तालुका शतकी पार रुग्णसंख्या, वाचा गावानुसार कोरोनाबाधित
Ahmednagar News | Akole Corona Update 128 | अकोले: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत तब्बल १२८ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:
अकोले: २७
आंबड: १
आश्रम स्कूल मवेशी: २
बोरी: १
ब्राम्हणवाडा: २
चिंचवणे: १
ढोकरी: १
दिगंबर राजूर: १
डोंगरवाडी अकोले: २
गर्दनी: १
शासकीय मुलांचे वसतिगृह शेंडी: ९
कळंब: १
करवाडी: ४
केळी: २
खिरविरे: १६
सावरगाव पाट: १
तळे: १
मन्ह्याळे: २
कोतूळ: ५
मवेशी: २
मुथाळणे: २
मुतखेल: १
नवलेवाडी: २
पाडळने: १
पळसुंदे: १
परखतपूर: १
पिंप्री: १
राजूर: ७
रेडे: १
समशेरपूर: १०
सांगवी: १
शेंडी: १
टाहाकारी: ७
तांभोळ: १
विहीर: १
वाघापूर: १
वारांघुशी: १
वासेरे: १
महालक्ष्मी कॉलनी अकोले: १
रुंभोडी: २
शिवाजीनगर अकोले: १
Web Title: Ahmednagar News Akole Corona Update 128