Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात तालुक्यानुसार आजची करोनाबाधितांची आकडेवारी

अहमदनगर जिल्ह्यात तालुक्यानुसार आजची करोनाबाधितांची आकडेवारी

Ahmednagar District taluka wise Corona Infected 

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात आज १८४२ कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या १०१०६ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील ११०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ९२ हजार १४८ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.०४ टक्के इतकी झाले आहे. जिल्ह्यात शासकीय प्रयोगशाळेत ६७२, खासगी प्रयोगशाळेत ५८० तर अँटीजेन टेस्टमध्ये ५९० रुग्ण बाधित आढळले आहे.

आज प्राप्त झालेल्या अह्वालानुसार तालुक्यानुसार आकडेवारी पुढीलप्रमाणे:

मनपा: ३२१ + १७८ + १६७  

अकोले: ६५ + ४

जामखेड: २१ + २  

कर्जत: १३ + ५ + १५

कोपरगाव: ५८ + ५० + १   

नगर ग्रामीण: ३८ + ३० + ६१

नेवासा: ५ + १० + ३९   

पारनेर: १८ + ९ +३४  

पाथर्डी: ५ + ११ + ४३

राहता: १० + १०५  + २६

राहुरी: ३ + ३२ + २९

संगमनेर: ६६ + ४६ + १

शेवगाव: १ + ७ + ८६

श्रीगोंदा: १२ + १३

श्रीरामपूर: २६ + ६१ + ६३

कॅन्टोनमेंट बोर्ड: १८ + २ + ५

मिलिटरी हॉस्पिटल: ४

इतर जिल्हा: १६ + ०७

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या: १,०३,४९६

एकूण मृत्यू: १२४२

Web Title: Ahmednagar District taluka wise Corona Infected 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here