अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा चार हजार पार बाधित तर संगमनेर अव्वल
अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today: जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा वाढ होऊन चार हजारपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत तर संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांत तब्बल ४०५९ रुग्ण आढळून आले आहेत.
संगमनेर, नगर तालुका, राहता, नेवासा, शेवगाव या तालुक्यांत सर्वाधिक रुग्णवाढ झालेली आहे तर नगर शहरात काही प्रमाणात रुग्ण वाढ कमी झाली आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे:
संगमनेर: ५९४
नगर ग्रामीण: ३७७
राहता: ३१७
नेवासा: ३११
शेवगाव: ३०६
मनपा: २८४
पाथर्डी: २७२
अकोले: २६०
पारनेर: २२०
श्रीरामपूर: २०५
श्रीगोंदा: १९७
राहुरी: १९६
कर्जत: १५७
कोपरगाव: १५४
जामखेड: १११
इतर जिल्हा: ६५
भिंगार: २२
मिलिटरी हॉस्पिटल: ११
इतर राज्य: ०
असे एकूण ४०५९ बाधित असल्याचे निदान झाले आहे.
Web Title: Ahmednagar Corona Update Today 4059 Sangamner Higher