Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा रेकॉर्डब्रेक कोरोनाबाधित आढळले वाचा तालुकानिहाय

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा रेकॉर्डब्रेक कोरोनाबाधित आढळले वाचा तालुकानिहाय

Ahmednagar Corona Update Today 3790

अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today: जिल्ह्यात आज पुन्हा एकदा उच्चांकी रुग्ण संख्या आढळून आली आहे. आजची रुग्णसंख्या सर्वात अधिक आढळून आली आहे. जिल्ह्यात तब्बल ३७९० रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी झाली आहे.

शासकीय प्रयोगशाळा चाचणीत ८६१, खासगी प्रयोगशाळा चाचणीत १०६२ व अँटीजेन चाचणीत १८६७ असे एकूण ३७९० बाधित आढळून आले आहेत. नगर शहारात सर्वाधिक त्याखालोखाल नगर ग्रामीण, राहता, कर्जत, अकोले, संगमनेर, राहुरी, श्रीरामपूर या तालुक्यात अधिक रुग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

मनपा: ८८७

नगर ग्रामीण: ३४२

राहता: ३०२

कर्जत: २९३

अकोले: २३३

संगमनेर: २१७

राहुरी: २१६

श्रीरामपूर: २००

भिंगार: १६६

पारनेर: १५६

कोपरगाव: १४६

शेवगाव: १२१

 नेवासा: १२०

श्रीगोंदा: १०९

इतर जिल्हा: १०८

पाथर्डी: १०७

जामखेड: ५५

मिलिटरी हॉस्पिटल: ९

इतर राज्य: ३

असे ३७९० रुग्णांची गेल्या २४ तासांत वाढ झाली आहे.

Web Title: Ahmednagar Corona Update Today 3790

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here