Home अहिल्यानगर Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत वाढले इतके रुग्ण

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत वाढले इतके रुग्ण

Ahmednagar Corona Update Today 26 Sep 2020

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपासून ते आज शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७५६ रुग्ण वाढले आहे.आज ५१३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४१ हजार ४०६ इतकी झाली आहे. मात्र सध्या ४५७० रुग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत ६७९ रुग्ण मृत्यू पावले आहेत.  

जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत १६०, खासगी प्रयोगशाळेत २३६, अॅटीजेन चाचणीत ३६० करोनाबाधित आढळून आले आहेत.

 जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत १६० रुग्ण यामध्ये मनपा ६७, अकोले १७, जामखेड ८, कर्जत १, कोपरगाव २, नगर ग्रामीण १३, नेवासा ६, पारनेर १, पाथर्डी ७, शेवगाव ५, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर ९, कॅन्टोनमेंट २, मिलिटरी हॉस्पिटल ६ असे बाधित आढळून आले आहेत.

खासगी प्रयोगशाळेत २३६ रुग्ण यामध्ये मनपा ८७, अकोले ४, जामखेड ३, कर्जत ८, कोपरगाव ३, नगर ग्रामीण २४, नेवासा १५, पारनेर ७, पाथर्डी ९, राहता १८, राहुरी १९, संगमनेर ०२, शेवगाव २, श्रीगोंदा २, श्रीरामपूर ३२, मिलिटरी हॉस्पिटल १ असे बाधित आढळून आले आहेत.

अॅटीजेन चाचणीत ३६० रुग्ण यामध्ये मनपा २६, अकोले १८, जामखेड २१, कर्जत १४, कोपरगाव २५, नगर ग्रामीण १८, नेवासा १६, पारनेर १७, पाथर्डी ३८, राहता ३२, राहुरी ९, संगमनेर ५६, शेवगाव ३६, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर २३, कॅन्टोनमेंट १ असे बाधित आढळून आले आहेत.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, and  Latest Marathi News

Web Title: Ahmednagar Corona Update Today 26 Sep 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here