Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात विक्रमी कोरोना रुग्णवाढ वाचा तालुकानिहाय संख्या  

अहमदनगर जिल्ह्यात विक्रमी कोरोना रुग्णवाढ वाचा तालुकानिहाय संख्या  

Ahmednagar Corona Update Today 2414 

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज रविवारी विक्रमी रुग्णवाढ आढळून आली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल २४१४ रुग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात शनिवार व रविवार या दिवशी कडक लॉकडाऊन आहे. मेडिकल व रुग्णालय वगळता सर्व आस्थापने बंद आहेत. इतर पाच दिवशी कडक निर्बंध लादण्यात आले आहे. मात्र तरी सुद्धा कोरोना प्रादुर्भाव हा वाढताना दिसून येत आहे. प्रत्येकाने स्वतः खबरदारी घेतली पाहिजे.  

जिल्ह्यातील मनपा, राहता, श्रीरामपूर, नगर ग्रामीण, अकोले, राहुरी पारनेर, कर्जत, कोपरगाव या तालुक्यात अधिक रुग्णवाढ आढळून आली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

मनपा:  ५३१

राहता: २८१

श्रीरामपूर: २४३

नगर ग्रामीण: १९८

अकोले: १७१

राहुरी: १५४

पारनेर: १३७

कर्जत: १३५

कोपरगाव: ११०

भिंगार कॅन्टोनमेंट: ८७

शेवगाव: ७१

संगमनेर: ७०

नेवासा: ६५

पाथर्डी: ५९

जामखेड: ४९

श्रीगोंदा: ४३

मिलिटरी हॉस्पिटल: ६

इतर जिल्हा: ०४

असे एकूण २४१४ रुग्ण नव्याने बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Ahmednagar Corona Update Today 2414 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here