Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण
अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात काल सायंकाळी सहा वाजेपासून ते आज गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ७७८ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या ४४३५ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३९ हजार ८६० इतकी झाली आहे तर मृत्यूची नोंद ६५६ झाली आहे.
जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत १३१, खासगी प्रयोगशाळेत २९० तर अॅटीजेन टेस्टद्वारे ३५७ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत १३१ रुग्ण यामध्ये मनपा ७०, संगमनेर ०१, राहता ७, पाथर्डी १, श्रीरामपूर २०, कॅन्टोनमेंट ५, नेवासा ८, श्रीगोंदा ९, पारनेर २, राहुरी २, कोपरगाव १, जामखेड ५ असे बाधित आढळून आले आहेत.
खासगी प्रयोगशाळेत २९० रुग्ण यामध्ये मनपा १०७, संगमनेर ४, राहता ७, पाथर्डी ४, नगर ग्रामीण ७, श्रीरामपूर ३७, कॅन्टोनमेंट १४, नेवासा १०, श्रीगोंदा ७, पारनेर १७,अकोले ३१, राहुरी ९, शेवगाव १३, कोपरगाव १२, जामखेड १०, कर्जत १ असे बाधित आढळून आले आहेत.
अॅटीजेन टेस्टद्वारे ३५७ रुग्ण यामध्ये मनपा २४, संगमनेर १६, राहता २८, पाथर्डी १३, नगर ग्रामीण २०, श्रीरामपूर ९, कॅन्टोनमेंट २१, नेवासा १०, श्रीगोंदा २३, पारनेर ५२, अकोले २३, राहुरी ३२, शेवगाव ३६, कोपरगाव २५, जामखेड २४, कर्जत १ असे बाधित आढळून आले आहेत.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Ahmednagar corona update today 24 Sep.2020