Home अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या

अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या

Ahmednagar Corona Update Today 2207

अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या मंदावलेली दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत २२०७ रुग्णांची वाढ झाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील रुग्णसंख्या वाढलेली दिसून येत आहे.

जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर श्रीगोंदा, संगमनेर तालुक्यात दोनशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांतील जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

श्रीरामपूर: २३५

श्रीगोंदा: २१६

संगमनेर: २०७

शेवगाव: १८५

राहुरी: १६३

पाथर्डी: १५८

पारनेर: १४४

नगर ग्रामीण: १४१

कर्जत: १२७

कोपरगाव: ११५

जामखेड: ११४

राहता: १०९

नेवासा: ९८

मनपा: ८६

अकोले: ६६

इतर जिल्हा: ३७

भिंगार: ४

मिलिटरी हॉस्पिटल: १

इतर राज्य: १

असे २२०७ नव्याने रुग्ण आढळून आले आहेत.

Web Title: Ahmednagar Corona Update Today 2207

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here