Ahmednagar: जिल्ह्यात आज ८४० रुग्णांना डिस्चार्ज तर ९०६ बाधितांची रुग्णसंख्येत भर
अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात आज ८४० रुग्णांना डिस्चार्ज तर ९०६ बाधितांची रुग्णसंख्येत भर पडली आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजे पासून आज सायंकाळी ६ वाजे पर्यंत ९०६ रूग्ण वाढले आहेत सध्या उपचार ४७६८ रुग्णांवर सुरु आहे..
जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ९६, खाजगी प्रयोगशाळेत ४०३ आणि अँटीजेन चाचणीत ४०७ रुग्ण बाधीत आढळून आले आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ९६ रुग्णामध्ये मनपा ४५ संगमनेर ०५, राहाता ०१, नगर ग्रामीण १७, श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट ०१,नेवासा ०७, श्रीगोंदा ०४, अकोले ०१, राहुरी ०२, जामखेड ०१, मिलिटरी हॉस्पिटल ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत ४०३ रुग्णांची नोंद यामध्ये, मनपा १६३, संगमनेर १०, राहाता २३,पाथर्डी ०५, नगर ग्रामीण ५४, श्रीरामपुर २१, कॅंटोन्मेंट ०९, नेवासा १९, श्रीगोंदा ०७, पारनेर २९, अकोले १३, राहुरी ३१,शेवगाव ०३,कोपरगाव ०७, जामखेड ०६ आणि कर्जत ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ४०७ जण बाधित यामध्ये,मनपा १७, संगमनेर २९, राहाता ४१, पाथर्डी ३०, नगर ग्रामीण १३, श्रीरामपूर १८, कॅंटोन्मेंट ०४, नेवासा ६४, श्रीगोंदा २२, पारनेर १२, अकोले ०९, राहुरी ६६, शेवगाव २४, कोपरगाव २९, जामखेड १९ आणि कर्जत १० अशा रुग्णांचा समावेश आहे.
See Also: Diablo Cody is co-writing that the untold true story
दरम्यान, आज ८४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये मनपा २५०, संगमनेर ६२, राहाता ६९, पाथर्डी ०५, नगर ग्रा ५६, श्रीरामपूर ७८, कॅन्टोन्मेंट१४, नेवासा ४०, श्रीगोंदा ३७, पारनेर २५, अकोले २७, राहुरी ४२, शेवगाव ४६, कोपरगाव २१,जामखेड ३२, कर्जत २८, मिलिटरी हॉस्पिटल ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.
एकूण बरे झालेली रुग्ण संख्या २८५१२ इतकी आहे. मृत्यू:५३३झाले आहेत. एकूण करोनाबाधित संख्या ३३८१३ वर पोहोचली आहे.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Ahmednagar Corona update Today 16 sep