Home अहिल्यानगर Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात १३६६ रुग्ण करोनाबाधित

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात १३६६ रुग्ण करोनाबाधित

Ahmednagar Corona update today 14 Sep 20

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात रविवारी सायंकाळी सहा वाजेपासून ते आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत १३६६ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत ४६७७ इतक्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत २७५, खासगी प्रयोगशाळेत ७२०, अॅटीजेन चाचणीत ३७१ रुग्ण करोनाबाधित आढळले आहे.  

जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत २७५ बाधित यामध्ये मनपा ७०, संगमनेर ३६, राहता ७, पाथर्डी ९, नगर ग्रामीण २१, श्रीरामपूर ९, कॅन्टोनमेंट १६, नेवासा २६, पारनेर १९, अकोले १४, राहुरी १५, कोपरगाव १९, जामखेड ८, मिलिटरी हॉस्पिटल ३, इतर जिल्हा ३ असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

खासगी प्रयोगशाळेत ७२० बाधित यामध्ये मनपा २७२, संगमनेर १३, राहता ७३, पाथर्डी १८, नगर ग्रामीण ८४, श्रीरामपूर ५८, कॅन्टोनमेंट ११, नेवासा ३४, श्रीगोंदा १४, पारनेर ३४, अकोले ५, राहुरी ५७, शेवगाव ९, कोपरगाव १५, जामखेड १८, कर्जत ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अॅटीजेन चाचणीत ३७१ बाधित यामध्ये मनापा ३५,संगमनेर २६, राहता ४४, पाथर्डी ३४, नगर गरमी १, कॅन्टोनमेंट १०, नेवासा १७, श्रीगोंदा २४, अकोले ३९, राहुरी ३८, कोपरगाव ४१, जामखेड ३२, कर्जत ३० असे बाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित संख्या: ३२१६३

डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण संख्या: २६९९१

करोना मृत्यू: ४९५

See: Latest Entertainment News and Latest Marathi News

Web Title: Ahmednagar Corona update today 14 Sep 20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here