Home अहमदनगर Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज ४४५ रुग्ण वाढले

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज ४४५ रुग्ण वाढले

Ahmednagar Corona update Today 14 Oct

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात काल सायंकाळी सहा वाजेपासून ते आज बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ४४५ रुग्णांची वाढ झाली आहे. सध्या २ हजार ७७० रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत १५८, खासगी प्रयोगशाळेत ८६ तर अॅटीजेन चाचणीत २०१ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

 जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत १५८ बाधित यामध्ये अकोले ३, मनपा ४०, जामखेड २, कर्जत १, कोपरगाव ५, नगर ग्रामीण १८, नेवासा ६, पारनेर ११, पाथर्डी ४, राहता १४, राहुरी ७, संगमनेर १९, श्रीगोंदा १, श्रीरामपूर १८, कॅन्टोनमेंट ९ असे बाधित आढळले आहे.

खासगी प्रयोगशाळेत ८६ बाधित यामध्ये नगर ग्रामीण १३, मनपा ३७, पाथर्डी ६, जामखेड ३, राहुरी ४, श्रीगोंदा ३, शेवगाव ६, श्रीरामपूर ५, मिलिटरी हॉस्पिटल ६, इतर जिल्हा ३ असे बाधित आढळून आले आहेत.

 अॅटीजेन चाचणीत २०१ रुग्ण यामध्ये अकोले ५, मनपा १६, कर्जत १३, जामखेड ११, कोपरगाव १२, नेवासा ६, पारनेर १०, पाथर्डी ४५, राहता १४, राहुरी ६, संगमनेर २५, शेवगाव २२, श्रीगोंदा ४, श्रीरामपूर १२ असे बाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५१ हजार ८२० इतकी झाली आहे तर ७९६ मृत्यू झाले आहेत.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Ahmednagar Corona update Today 14 Oct

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here