अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय आकडेवारी
अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधित संख्या मंदावली असून गेल्या २४ तासांत ११५२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल नेवासा तालुक्यात अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
सर्व तालुक्यांत दोनशेच्या खाली बाधित संख्या आढळून आली आहे. गेल्या २४ तासांतील जिल्हातील तालुकानिहाय आकडेवारी:
संगमनेर: १५३
नेवासा: १३७
श्रीगोंदा: ११८
शेवगाव: ८९
पारनेर: ८६
अकोले: ८२
राहता: ७३
श्रीरामपूर: ७१
नगर ग्रामीण: ६६
जामखेड: ६१
राहुरी: ५४
पाथर्डी: ५१
कर्जत: ३८
मनपा: ३६
कोपरगाव: २०
इतर जिल्हा: १२
भिंगार: ५
मिलिटरी हॉस्पिटल: ०
इतर राज्य: ०
असे आज एकूण ११५२ रुग्णांची नोंद झाली आहे.
Web Title: Ahmednagar Corona Update Today 1152