अहमदनगर जिल्ह्यातील आजची कोरोना बाधितांची आकडेवारी
Ahmednagar Corona Update | अहमदनगर: जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६१६ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्येत आज घट दिसून येत आहे.
मनपा: १८५
नगर ग्रामीण: ६१
पारनेर: ५८
श्रीरामपूर: ४७
श्रीगोंदा: ४१
अकोले: २६
नेवासा: २४
राहुरी: २४
इतर जिल्हा: २३
पाथर्डी: २२
संगमनेर: २२
शेवगाव: २२
जामखेड: १७
राहता: १४
भिंगार: ८
कर्जत: ८
मिलिटरी हॉस्पिटल: ७
कोपरगाव: ५
इतर राज्य: २
Web Title: Ahmednagar Corona Update 616