Ahmednagar: जिल्ह्यात आज तब्बल १०३१ रुग्ण झाले करोनामुक्त
अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यातील करोनबाधितांची संख्या कमी होऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढत ही एक जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब ठरत आहे. आज तब्बल १०३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्यात आज विविध तालुक्यांतील तब्बल १०३१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ४२ हजार ४६४ इतकी झाली आहे.
यामध्ये मनपा १७१, अकोले ६७, जामखेड ३९, कर्जत ४४, कोपरगाव ४३, नगर ग्रामीण ६७, नेवासा ७१, पारनेर ५७, पाथर्डी ३३, राहता ८४, राहुरी ६०, संगमनेर ९४, शेवगाव ४३, श्रीगोंदा ३३, श्रीरामपूर ११३, कॅन्टोनमेंट ९, मिलिटरी हॉस्पिटल ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar Corona today 1031 discharge