अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने चिंता वाढवली, इतके वाढले रुग्ण
Ahmednagar Corona News Update live: अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल १३५७ रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहरात पाचशे पार रुग्ण आढळून आल्याने चिंता कायम आहे. जिल्ह्यात आठ हजारपेक्षा अधिक रुग्ण सक्रीय आहेत.
तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे
संगमनेर -62, अकोले -38, राहुरी – 50, श्रीरामपूर -94, नगर शहर मनपा -501, पारनेर -59, पाथर्डी -40, नगर ग्रामीण -149, नेवासा -19, कर्जत – 16, राहाता -95, श्रीगोंदा -79, कोपरगाव -42, शेवगाव -26, जामखेड -23, भिंगार छावणी मंडळ -16, इतर जिल्हा -27, मिलिटरी हॉस्पिटल -19, इतर राज्य -2 असे एकूण जिल्ह्यात एकूण १३५७ रुग्ण आढळून आले आहे.
Web Title: Ahmednagar Corona News Update live 1357