अहमदनगर जिल्ह्यात आज ५१९ रुग्णांची भर, ४८६ रुग्णांना डिस्चार्ज
अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज सायंकाळपर्यंत ५१९ नवीन रुग्णांची भर पडली आहे. सध्या ३३८९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ९१, अॅटीजेन टेस्ट द्वारे २८३ आणि खासगी प्रयोगशाळेत १४५ रुग्ण करोनाबाधित आढळून आले आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ९१ रुग्ण यामध्ये मनपा ६१, संगमनेर १, पाथर्डी १२, नगर ग्रामीण ११, श्रीरामपूर १, कॅन्टोनमेंट २, श्रीगोंदा १, पारनेर १ आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अॅटीजेन टेस्ट द्वारे २८३ रुग्ण यामध्ये मनपा ५८, संगमनेर १७, राहता १५, पाथर्डी १७, श्रीरामपूर २, कॅन्टोनमेंट १६, नेवासा ११, श्रीगोंदा ३२, पारनेर ८, अकोले २७, शेवगाव ३, कोपरगाव ४०, जामखेड २३, कर्जत १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत १४५ रुग्ण यामध्ये मनपा ९३, संगमनेर ४, राहता ५, पाथर्डी १, नगर ग्रामीण १४, श्रीरामपूर ४, कॅन्टोनमेंट १, नेवासा २, पारनेर ४, अकोले १, राहुरी ६, कोपरगाव ५, जामखेड ४, कर्जत १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
आज जिल्ह्यात्तील ४८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यात मनापा १७१, संगमनेर ३९, राहता ३९, पाथर्डी २५, नगर ग्रामीण २०, श्रीरामपूर ११, कॅन्टोनमेंट २१, नेवासा १४, श्रीगोंदा १६, पारनेर २९, अकोले १३, राहुरी ७, शेवगाव १०, कोपरगाव ३५, जामखेड २३, कर्जत ८, मिलिटरी हॉस्पिटल ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित रुग्ण संख्या १७५८३ इतकी झाली आहे. तर १३९६४ रुग्ण आत्तापर्यंत बरे झाले आहेत.
Web Title: Ahmednagar corona infected 519 and corona free 486